सुभाष आहुजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाष आहुजा (जन्म: मार्च ३०, इ.स. १९५०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बैतुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.