Jump to content

बैतुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बैतूल (इंग्रजीत Betul) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बैतुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०३,३०० होती