सुभाषचंद्र बहेरीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुभाषचंद्र बहेरीया (जन्म: डिसेंबर १७,इ.स. १९५६) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.