सुभाषचंद्र बहेरीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाषचंद्र बहेरीया ( डिसेंबर १७,इ.स. १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.