सुबारू दुर्बीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुबारू दुर्बीण
MaunaKea Subaru.jpg
मौना किया येथील सुबारू दुर्बीण
संस्थानॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपान
स्थळमौना किया, हवाई, युएसए
निर्देशांकसाचा:Coord/display/inline,शीर्षक
उंची४,१३९ मी (१३,५८० फूट)
तरंगलांबीदृश्य/अवरक्त
स्थापना१९९८
दूरदर्शक श्रेणी परावर्तक
व्यास८.२ मी (२७ फूट)[१]
कोनीय विभेदन ०.२३"
संग्रहण क्षेत्रफळ५३ मी (५७० चौ. फूट)
फोकल लांबीf/१.८३ (१५.००० मी)[२]
माऊंटअल्टाझिमुथ
संकेतस्थळwww.naoj.orgसुबारू दुर्बीण (すばる望遠鏡 Subaru Bōenkyō?) ही हवाईतील मौना किया येथील वेधशाळेतील ८.२ मीटर व्यासाची दुर्बीण आहे. ती नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपानची प्रमुख दुर्बीण आहे. प्लायडेस या खुल्या तारकागुच्छावरून या दुर्बिणीला तिचे नाव देण्यात आले आहे. २००५ पर्यंत या दुर्बिणीचा प्रमुख आरसा जगातील सर्वात मोठा अखंड आरसा होता.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. "कॉर्निंग म्युझिअम ऑफ ग्लास - टेलिस्कोप्स अँड मिरर्स". Cmog.org. 2010-09-22 रोजी पाहिले. 
  2. Iye, M.; Karoji, H.; Ando, H.; Kaifu, N.; Kodaira, K.; Aoki, K.; Aoki, W.; Chikada, Y.; et al. (2004-04-25), Publ. Astron. Soc. Japan 56 (2): 381–397, doi:10.1093/pasj/56.2.381, <http://optik2.mtk.nao.ac.jp/~iye/papers/iye208.pdf> 
  3. "सुबारू दुर्बीण" (इंग्रजी मजकूर). web-japan.org. 2010-09-22 रोजी पाहिले.