Jump to content

सुनील शेळके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनिल शंकरराव शेळके या पानावरून पुनर्निर्देशित)
सुनील शंकरराव शेळके
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मावळ विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील शंकरराव शेळके मराठी राजकारणी आहेत. हे मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.