सुनयना (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनयना
सुनयना
जन्म सुनयना हरीश येल्ला
एप्रिल १८,इ.स. १९८९
नागपूर,महाराष्ट्र
इतर नावे सुनैना.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००४-पासुन
भाषा तमिळ
प्रमुख चित्रपट मासिलामनी,कादलिल विळंदेन.

सुनयना (मूळ नाव: सुनयना हरीश येल्ला[१]) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.सुनयना मुळची नागपूर,महाराष्ट्रची असून,ती प्रामुख्याने तमिळ,तेलुगूमल्याळम भाषेतील चित्रपटातून अभिनय करते.तीचे शालेय शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल नागपूर येथे झाले आहे,सध्या ती एका खाजगी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील शिक्षण घेत आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा भाषा नोंदी
2006 समथिंग स्पेशल (२००६ चित्रपट) तेलुगू
१०थ् क्लास संध्या तेलुगू
बेस्ट फ्रेंड्स (२००६ चित्रपट) मल्याळम
2007 Missing तेलुगू
शिवाजी द बॉस तमिळ Special appearance
(uncredited; deleted scene)
2008 गंगे बारे तुंगे बारे गंगा कन्नड
कादलिल विळन्देन मीरा तमिळ
2010 वंसम मलरकोटी तमिळ चित्रीकरणात

संदर्भ आणि नोंदी[संपादन]