सुधाकर जोशी
Appearance
सुधाकर जोशी हे एक मराठी उद्योजक आणि लेखक आहेत. त्यांच्या पत्नी प्रा. हेमलता जोशी याही लेखक आणि कवी आहेत.
सुधाकर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अमेरिकेहून आल्यानंतर
- असावं... असणं महत्त्वाचं... (कवितासंग्रह)
- आम्ही राजे पुण्याचे
- उद्योगाशी जडले नाते (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)
- वारुळधर्म
- Successful Women Entrepreneurs (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)