Jump to content

हेमलता सुधाकर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेमलता जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. हेमलता सुधाकर जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती सुधाकर जोशी हे एक उद्योजक आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • उद्योगाशी जडले नाते (सहलेखक - सुधाकर जोशी)
  • गंध दरवळे आनंदाचा (समाज दर्शन घडवणाऱ्या लेखांचा संग्रह)
  • बाबाजी (आध्यात्मिक)
  • मर्मबंधातली ठेव ही (आत्मचरित्रात्मक लेखसंग्रह)
  • Siddhayogee : Dr. Naagesh Ramchandra Dhaneshwar (अनुवादित - मूळ लेखक डॉ. नारायण नागेश धनेश्वर)
  • Successful Women Entrepreneurs (सहलेखक - सुधाकर जोशी)