हेमलता सुधाकर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रा. हेमलता सुधाकर जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती सुधाकर जोशी हे एक उद्योजक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • उद्योगाशी जडले नाते (सहलेखक - सुधाकर जोशी)
  • गंध दरवळे आनंदाचा (समाज दर्शन घडवणार्‍या लेखांचा संग्रह)
  • बाबाजी (आध्यात्मिक)
  • मर्मबंधातली ठेव ही (आत्मचरित्रात्मक लेखसंग्रह)
  • Siddhayogee : Dr. Naagesh Ramchandra Dhaneshwar (अनुवादित - मूळ लेखक डॉ. नारायण नागेश धनेश्वर)
  • Successful Women Entrepreneurs (सहलेखक - सुधाकर जोशी)