Jump to content

सुदेश लहरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुदेश लहरी
Sudesh Lehri; সুদেশ লেহরি; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; सुदेश लहरी; Sudesh Lehri; Sudesh Lehri; سودش لهری; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; سوديش ليهرى; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; सुदेश लेहरी; సుదేష్ లెహ్రి; ਸੁਦੇਸ਼ ਲਹਿਰੀ; Sudesh Lehri; Sudesh Lehri; Sudesh Lehri; سریش لہری; actor indio; indiai színész; aktore indiarra; ہِندوستٲنؠ اَداکار; actor indiu; actor indi; actor a aned yn 1968; aktor indian; بازیگر هندی; 印度演員; indisk skuespiller; Hintli oyuncu; インドの男優; indisk skådespelare; שחקן הודי; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेता और हास्यकार; భారతీయ నటుడు; 인도 배우; Indian actor; attore indiano; ভারতীয় অভিনেতা; acteur indien; indijski glumac; Indian actor; ator indiano; Indian actor; aisteoir Indiach; India näitleja; indisk skodespelar; pemeran asal India; indyjski aktor; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ്; індійський актор; intialainen näyttelijä; Indian actor; индийский актёр; indischer Schauspieler; actor indio; ممثل هندي; actor indian; ਭਾਰਤੀ ਹਾਸਰਸ ਕਲਾਕਾਰ
सुदेश लहरी 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑक्टोबर २७, इ.स. १९६८
जालंधर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००७
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q16200946
आय.एम.डी.बी. दुवा: nm3544809
विकिडाटावर माहिती संपादित करा

सुदेश लहरी (जन्म: २७ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि चित्रपट व दूरदर्शन अभिनेता आहे. २००७ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज III या विनोदी कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. [] कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर यांच्यानंतर तो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता.

त्यानंतर सुदेशने कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा अभिषेकसोबत भागीदारी करत स्पर्धक म्हणून खेळला. एकत्रितपणे या दोघांनी तीन हंगाम जिंकले आणि "कृष्णा-सुदेश" म्हणून लगेचच लोकप्रियता मिळवली. कॉमेडी नाईट्स बचाओ, कॉमेडी नाईट्स लाइव्ह, आणि कॉमेडी नाईट्स बचाओ ताझा या कार्यक्रमांत देखील ही जोडी एकत्रितपणे दिसली.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील द ड्रामा कंपनी हा त्याचा नवीनतम कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तो बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत काम करत आहे.[][] तो आणि कृष्णा अभिषेक ४ वर्षांनंतर कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एकत्र आले.[]

खाजगी जीवन

[संपादन]

सुदेशचा जन्म पंजाबच्या जलंधर येथे २७ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला होता. ममता ही त्याची पत्नी असून या दाम्पत्याला २ अपत्ये आहेत.

दूरचित्रवाणी कार्यक्रम

[संपादन]
दूरदर्शन मालिका
वर्ष कार्यक्रम भूमिका शैली वाहिनी नोंदी
2007 द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज III स्वतः स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी स्टार वन
2007 देख भारत देख स्वतः सोनी टीव्ही
2008-2014 कॉमेडी सर्कस स्वतः स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी सोनी टीव्ही
2014-15 कॉमेडी क्लासेस विविध पात्रे स्केच कॉमेडी लाइफ ओके
2015-2017 कॉमेडी नाइट्स बचाओ होस्ट आणि विविध भूमिका रोस्ट कॉमेडी कलर्स टीव्ही
2016 कॉमेडी नाइट्स लाइव्ह स्केच कॉमेडी कलर्स टीव्ही
2017-2018 ड्रामा कंपनी विविध पात्रे स्केच कॉमेडी सोनी टीव्ही
2021 कपिल शर्मा शो सोनी टीव्ही

संदर्भ

[संपादन]
  1. Wadehra, Randeep (16 September 2007). "The Great Punjabi Challenge". The Tribune. 29 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2018 रोजी पाहिले.
  2. "Sudesh Lehri joins Krushna Abhishek on his show, to give competition to Kapil's show". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-06-16. 2020-11-10 रोजी पाहिले.
  3. "Sudesh Lehri reacts to comparisons between 'The Kapil Sharma Show' and 'The Drama Company'". Zee News (इंग्रजी भाषेत). 2017-07-17. 2020-11-10 रोजी पाहिले.
  4. "Krushna Abhishek, Sudesh Lehri reunite for The Kapil Sharma Show after 2017 fallout". India Today. 28 July 2021. 6 August 2021 रोजी पाहिले.