सुझॅन नील्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुझॅन नील्सन (जन्म दिनांक अज्ञात:डेन्मार्क - हयात) ही डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९९ दरम्यान ३२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हीची बहिण इंगर नील्सन देखील डेन्मार्ककडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली आहे.