सुकुमारी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुकुमारी (६ ऑक्टोबर, १९४०:नागरकॉइल, तमिळनाडू, भारत - २६ मार्च, २०१३:चेन्नई, तमिळनाडू, भारत) ही मल्याळी आणि तमिळ चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री होती.