Jump to content

सी.व्ही. श्रीधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सी.व्ही. श्रीधर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावC. संपादन
जन्म तारीख२२ जुलै 1933 संपादन
जन्मस्थानचेंगलपट्टू संपादन
मृत्यू तारीख२० ऑक्टोबर 2008 संपादन
मृत्यूस्थानचेन्नई संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, पटकथाकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाSt. Joseph's Higher Secondary School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1959 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन
Related category संपादन

चित्तामूर विजयराघवलू श्रीधर (२२ जुलै १९३३ - २० ऑक्टोबर २००८) हे एक भारतीय पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होता. त्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलगू भाषेतील जवळपास ६० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

पुरस्कार

[संपादन]
जिंकले
नामांकित
  • १९६३ - दिल एक मंदिर साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार
  • १९६३ - दिल एक मंदिर साठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार
  • १९७५ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - उरीमाई कुरल साठी तमिळ
  • १९७१ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - इलामाई ओंजल आदुकिराथू साठी तमिळ
  • १९८४- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - ओरु ओडाई नधियागिरथु साठी तमिळ

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "7th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 September 2011 रोजी पाहिले.
  2. ↑ "10th National Film Awards". International Film Festival of India. 29 September 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2011 रोजी पाहिले.