सीमा (अभिनेत्री)
Appearance
सीमा देव याच्याशी गल्लत करू नका.
सीमा (२२ मे, १९५७ - ) ही भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.[१] हिने अंदाजे २५० मलयालम, २० तमिळ ७ तेलुगू, ६ कन्नड आणि १ हिंदी चित्रपटांतून अभिनेय केला आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Nair, Shobha (29 April 2005). "On a comeback trail". The Hindu (इंग्रजी भाषेत). Chennai, India. 3 December 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित.