सिशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राज्ञी सिशी
慈禧太后
The Ci-Xi Imperial Dowager Empress (5).JPG

कार्यकाळ
११ नोव्हेंबर १८६१ – १५ नोव्हेंबर १९०५

जन्म २९ नोव्हेंबर १८३५
मृत्यू १५ नोव्हेंबर १९०८ (वयः ७२)
बीजिंग

सम्राज्ञी सिशी (चिनी: 慈禧太后; २९ नोव्हेंबर १८३५ - १५ नोव्हेंबर १९०८) ही  चीनमधील छिंग राजवंशाची सम्राज्ञी होती. सिशीने एकूण ४७ वर्षे राज्य चालवले ज्यादरम्यान तिने चीनमध्ये सुधार आणण्याचे अनेक प्रयत्न केले. अनेक टीकाकारांनुसार चीनमधील शेवटचा राजवंश लुप्त होण्यास सिशी कारणीभूत होती.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत