सिरमौर संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिरमौर संस्थान हे भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील एक संस्थान होते. हे संस्थान भारतातील सध्याच्या सिरमौर जिल्ह्यात होते. याची स्थापना १६१६मध्ये झाली. १९४८मध्ये या संस्थानाचे भारतीय प्रजासत्ताकात विलीनीकरण झाले.

हा प्रदेश आधी नहान राज्यात होता.