Jump to content

सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महामहोपाध्याय विद्यानिधि सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव (१ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - ६ जानेवारी, इ.स. १९८४) हे वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार होते. यांनी सुमारे १४ वर्षे (इ.स. १९३२-इ.स. १९४६) झटून भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश नामक मराठी कोशग्रंथाची रचना केली [].

ग्रंथसंपदा

[संपादन]
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण परिचय-ग्रंथ, १९४४[]
  • भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश
  • भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश
  • भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश
  • प्राचीन भारतीय स्थलकोश
  • ऋग्वेदाचे मराठी भाषांतर
  • अथर्ववेदाचे मराठी भाषांतर
  • वैश्वदेव
  • कुमारांसाठी धार्मिक संस्कार व नित्यकर्म
  • पूजा
  • उपनिषदांचे मराठी भाषांतर खंड १
  • उपनिषदांचे मराठी भाषांतर खंड २
  • विवाह संस्कार
  • देवीमहात्म्य दुर्गा सप्तशती
  • वैदिक सुक्तपाठ
  • पंचसूक्त पवमान
  • पंच अथर्वशीर्ष
  • श्राद्ध प्रयोग
  • अन्त्येष्टि संस्कार
  • पातंजल योगसूत्र
  • उपनयन संस्कार
  • चूडाकर्म संस्कार
  • ब्रह्मयज्ञ
  • संध्या
  • भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (हिंदी)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "तहान भागवतानाच वाढवणारी ज्ञानपोयी". ५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ चित्राव, सिद्धेश्वर शास्त्री (१९४४). देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण परिचय-ग्रंथ. पुणे: देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तजक संस्था.

बाह्य दुवे

[संपादन]