सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे जाफ्राबादमधील एक प्रसिद्ध महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९९१ साली झाली. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये ११ वी, १२ वी आणि पदवीचे शिक्षण दिले जाते.[१]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. http://www.icbse.com/colleges/siddharth-arts-commerce-science-college-jafrabad/26135/2

बाह्य दुवे[संपादन]