सिक्कीम संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिक्कीमचे राजतंत्र/
सिक्कीम संस्थान

' – ' Flag of India.svg
Flag of Sikkim (1967-1975).svgध्वज
India Sikkim locator map.svg
राजधानी गंगटोक
सर्वात मोठे शहर गंगटोक
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा सिक्कीमी
सिक्कीम संस्थानचे मानचित्र
सिक्कीम संस्थानची महाराणी

सिक्कीम संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान होते.

राजधानी[संपादन]

सिक्कीम संस्थानाची राजधानी गंगटोक हे नगर आहे.

चतुःसीमा[संपादन]

सिक्कीम संस्थान पूर्व हिमालयात वसले असून या संस्थानाच्या पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट आणि दक्षिणेला बंगाल प्रांत होते.

क्षेत्रफळ[संपादन]

सिक्कीम संस्थानाचे क्षेत्रफळ २८१८ चौरस मैल इतके होते.