साळगावकर एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साळगावकर
पूर्ण नाव साळगावकर फुटबॉल क्लब
स्थापना इ.स. १९५६
मैदान टिळक मैदान स्टेडियम
वास्को द गामा, गोवा
(आसनक्षमता: १२,०००)
लीग आय-लीग
२०१३-१४ तिसरा
यजमान रंग
पाहुणे रंग

साळगावकर हा भारताच्या वास्को द गामा शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९५६ साली स्थापन झालेला साळगावकर भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.

साळगावकरने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या साळगावकर भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:आय−लीग