सारे जहाँ से अच्छा (पेन्सिल चित्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे, अहमदनगर महानगरपालिकेच्या महावीर कलादालनातील ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या साहाय्याने १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.[१] [ चित्र हवे ] भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी हे चित्र त्यांनी राष्ट्राला अर्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अहमदनगर प्राईड संकेतस्थळ". Archived from the original on 2016-03-03. ५/३/२०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)