सायमन इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सायमन इलियट

सायमन जॉन इलियट (इंग्लिश: Simon John Elliott ;) (जून १०, इ.स. १९७४; वेलिंग्टन, न्यूझीलंड - हयात) हा न्यूझीलंड फुटबॉल संघाकडून खेळणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. तो सहसा संघातील मधल्या फळीतल्या बचावात्मक खेळाडूची भूमिका बजावतो. ए-लीग फुटबॉल साखळी स्पर्धांमध्ये तो वेलिंग्टन फिनिक्स एफ.सी. संघाचे प्रतिनिधित्व करतो.

बाह्य दुवे[संपादन]