Jump to content

सामोअन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामोअन
Gagana fa'a Sāmoa
प्रदेश सामोअन द्वीपसमूह
लोकसंख्या ३.६ लाख
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर सामो‌आ ध्वज सामो‌आ
अमेरिकन सामोआ ध्वज अमेरिकन सामोआ
भाषा संकेत
ISO ६३९-१ sm
ISO ६३९-२ smo

सामोअन ही पॉलिनेशियामधील सामोअन द्वीपसमूहावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सामोअन भाषा सामोआ देशाची तसेच अमेरिकेच्या अमेरिकन सामोआ प्रदेशाची अधिकृत भाषा आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]