सामुराई
Jump to navigation
Jump to search
सामुराई ही प्राचीन जपानमधील योद्ध्यांना संबोधताना वापरली जाणारी पदवी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
सामुराई योद्धे त्यांच्या काताना या तलवारीसाठी प्रसिद्ध आहेत.पहा:समुराय तलवार
जपान देशात साम्राज्य आहे ते सम्राट कोमात्सु आकिहितो . सम्राटाचे अधिकार खूप कमी आहेत. सम्राट आकिहितो यांना तेंनो हेइका असेच म्हणावे, त्यांना कधीही नावाने संबोधू नये. समुराई हा वर्ग मराठा समजा सामान आहे. ज्या प्रमाने मराठा ९६ कुली वर्ग तयार झाला तसा हा वर्ग तयार झाला आहे.