सामान्य टिलवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहाडा टिलवा

बहाडा टिलवा (इंग्लिश:Eastern Redshank; हिंदी:छोटा बटन,सुरमा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान उंचीने मोठा टिलवा त्याचा रंग वर करडा उदी. खाली पांढरा.बदामी छाती.त्यावर बारीक काड्या.हिवाळ्यात उडताना मागील पंखांची किनार पंढरी व शेपटीजवळ पाचरीच्या आकाराचा पांढरा डाग ठळक दिसतो.विणीच्या हंगामात वरून काळ्या व पिंगट रंगाच्या कड्या व ठिपके.छातीवर दाट तपकिरी रेषा .नर-मादी दिसायला सारखेच एकटे किंवा थव्यातून आढळतात.

वितरण[संपादन]

भारतीय उपखंड,श्रीलंका,मालदीव,अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे .

निवासस्थान[संपादन]

चिखलाणी,सागरकिनारे आणि दलदली.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली