सान इसिद्रो, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सान इसिद्रो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान डियेगो शहराचे एक उपनगर आहे. मेक्सिकोबरोबरील सीमेच्या लगेच उत्तरेस असलेल्या या शहरातून दर वर्षी १० कोटी लोक अमेरिकेत कायदेशीर प्रवेश करतात. यातील बहुसंख्य लोक रोज मेक्सिकोतून अमेरिकेत काम करण्यासाठी तसेच मेक्सिकोच्या तिहुआना, माकिलादोरास आणि इतर शहरांत पर्यटनासाठी ये-जा करतात.

१८ जुलै, इ.स. १९८४ रोजी येथे असलेल्या मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये अंदाधुंद गोळ्या चालवून २१ लोकांना ठार केले होते.