मॅकडोनाल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅकडोनाल्ड ही बर्गर विकणारी जागतिक कंपनी आहे. ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने स्थीतकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूड च्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते.

जास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो.