सान्तियागो (निःसंदिग्धीकरण)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सान्तियागो हे एक स्पॅनिश नाव आहे. हे नाव संत जेम्स याच्या संदर्भात वापरले जाते. स्पॅनिश भाषेमध्ये याचा अर्थ रत्न असा होतो.
या विषयाशी संबंधित पुढील लेख आहेत.
ठिकाणे
[संपादन]- सान्तियागो प्रांत, डॉमिनिकन प्रजासत्ताक
- सान्तियागो दे लोस काबायेरोस - वरील प्रांताची राजधानी