Jump to content

सादुलपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सादुलपुर विधानसभा क्षेत्र; సాదుల్‌పూర్ శాసనసభ నియోజకవర్గం; Sadulpur Vidhan Sabha constituency; सादुलपूर विधानसभा मतदारसंघ; சாதுல்பூர் சட்டமன்றத் தொகுதி; भारत के राजस्थान राज्य के एक विधानसभा क्षेत्र; भारतीय राज्य राजस्थान का एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र; constituency of the Rajasthan legislative assembly in India; भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ; ভারতের রাজস্থান রাজ্যের একটি বিধানসভা কেন্দ্র
सादुलपूर विधानसभा मतदारसंघ 
भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थानराजस्थान, भारत
Map२८° ३८′ २४″ N, ७५° २३′ २४″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

सादुलपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
सादुलपूरचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२०१३मनोज कुमार[]बसप
२०१८क्रिष्ना पूनिया[]काँग्रेस
२०२३मनोज कुमार[]बसप

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". भारतीय निवडणूक आयोग. 30 September 2021 रोजी पाहिले.
  2. "Statistical Data of Rajasthan LA 2018". भारतीय निवडणूक आयोग. 12 February 2021 रोजी पाहिले.
  3. "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2023". भारतीय निवडणूक आयोग. 3 December 2023 रोजी पाहिले.