Jump to content

साडेतीन शुभ मुहूर्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेत:

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. तर

हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.[] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि खास वैशिष्ट्य".
  2. ^ "दसरा".