साजन प्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साजन प्रकाश
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव साजन प्रकाश
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १४ सप्टेंबर, १९९३ (1993-09-14) (वय: २६)
जन्मस्थान इडुक्की, केरळ, भारत
उंची १७८ सेमी
वजन ७० किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ जलतरण
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाइल, बटरफ्लाय
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी ऑलिंपिक

साजन प्रकाश हा एक भारतीय जलतरणपटू आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.