साचा चर्चा:समसमीक्षा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Change of text[संपादन]

Hi,

Should we change the text of template as followed?
या लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे.
संपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी.
अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता [[साहाय्य:समसमीक्षण|स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी]].
Do suggest.
Regards,

Harshalhayat 18:06, 23 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks,I am ok with suggested change.Mahitgar 00:40, 24 डिसेंबर 2006 (UTC)
Harshal, I too liked this change. Thanks!
केदार {संवाद, योगदान} 10:40, 24 डिसेंबर 2006 (UTC)