साचा चर्चा:विकिडेटा माहितीचौकट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदिरा गांधी लेखात सदर साचा वापरल्यास Cause of death हा parameter इंग्रजीत येतो. यासाठी साच्यात बदल करावा लागेत काय ? प्रसाद साळवे (चर्चा) २३:३६, १६ मे २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: साच्यातील अधिकार नियंत्रण खालील भाग काढणे शक्य असल्यास पाहावे.

@प्रसाद साळवे: साच्यात काहीही बदल करण्यास आवश्यक नाही. पानावर महितीचौकोटात खाली जे पेन्सिल वाले चित्र आहे त्याला जर क्लिक केले तर आपण विकिडाटा संकेतस्थळावर जातील. तिथे आपण इंग्लिश मजकूर मराठीत रूपांतर/लिहू शकता. ते बदल या महितीचौकोटात आपोआप येईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:२७, १७ मे २०१८ (IST)[reply]