साचा चर्चा:विकिडेटा माहितीचौकट
Appearance
इंदिरा गांधी लेखात सदर साचा वापरल्यास Cause of death हा parameter इंग्रजीत येतो. यासाठी साच्यात बदल करावा लागेत काय ? प्रसाद साळवे (चर्चा) २३:३६, १६ मे २०१८ (IST)
- @Tiven2240: साच्यातील अधिकार नियंत्रण खालील भाग काढणे शक्य असल्यास पाहावे.
@प्रसाद साळवे: साच्यात काहीही बदल करण्यास आवश्यक नाही. पानावर महितीचौकोटात खाली जे पेन्सिल वाले चित्र आहे त्याला जर क्लिक केले तर आपण विकिडाटा संकेतस्थळावर जातील. तिथे आपण इंग्लिश मजकूर मराठीत रूपांतर/लिहू शकता. ते बदल या महितीचौकोटात आपोआप येईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:२७, १७ मे २०१८ (IST)