साचा चर्चा:माहितीचौकट साहित्यिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgMahitgar: सर,

या साच्यात पूर्ण नाव समोर पूर्ण नाव लिहिले तर जन्म नाव दिसतेय, असे का? मंगला नारळीकर लेखात 'पूर्ण नाव' पुढे 'मंगला जयंत नारळीकर' लिहल्यावर साचात 'जन्म नाव' व त्यापुढे 'मंगला जयंत नारळीकर' दिसतेय. --संदेश हिवाळेचर्चा २१:१२, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)

लक्ष वेधल्याबद्दल आभार साचातच काहीतरी त्रुटी आहे, Gnome-edit-redo.svgV.narsikar: सरांना साद देऊया पण साचांसाठी एकुणच तांत्रिक पाठबळ वाढवण्याची गरज आहे. Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: युनिव्हर्सिटीच्या आयटी विभागात कार्यशाळा घ्या इंटर्नशीप लावा जरा. आयटी वाल्यांनी आयटी सोडून बाकी संपादने काही काळ थांबवून साचांचे काम केले तरी खूप मोठे काम आहे.
Mahitgar (चर्चा) २१:२४, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे: यात 'शिक्षण' हा मुद्दाही असावा असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा २१:५४, २९ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: साच्यात शिक्षण मुद्दा जोडला.. प्रसाद साळवे (चर्चा) २२:२२, २९ मार्च २०१८ (IST)

धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २२:२९, २९ मार्च २०१८ (IST)