साचा चर्चा:तारकासमूहांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या साच्यातल्या तारकासमूहांच्या नावांची यादी अकारविल्हे का नाही? चांदण्यांची नावे या लेखातील ग्रह-तारे-नक्षत्रांची नावे मुळाक्षरानुक्रमे आहेत, त्या यादीचा उपयोग तारकासमूहांच्या यादीचा क्रम लावण्यासाठी होईल. .... (चर्चा) २२:४१, १३ मार्च २०१६ (IST)

मी हा साचा इंग्रजीतून आयात केला. त्यात ज्या क्रमाने नावे होती त्या क्रमाने ही नावे आहेत. वेळ मिळाल्यास बदलेन. किंवा आपल्याला वेळ असल्यास आपणही बदलू शकता. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:२५, १४ मार्च २०१६ (IST)