साचा चर्चा:तारकासमूहांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या साच्यातल्या तारकासमूहांच्या नावांची यादी अकारविल्हे का नाही? चांदण्यांची नावे या लेखातील ग्रह-तारे-नक्षत्रांची नावे मुळाक्षरानुक्रमे आहेत, त्या यादीचा उपयोग तारकासमूहांच्या यादीचा क्रम लावण्यासाठी होईल. .... (चर्चा) २२:४१, १३ मार्च २०१६ (IST)[reply]

मी हा साचा इंग्रजीतून आयात केला. त्यात ज्या क्रमाने नावे होती त्या क्रमाने ही नावे आहेत. वेळ मिळाल्यास बदलेन. किंवा आपल्याला वेळ असल्यास आपणही बदलू शकता. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:२५, १४ मार्च २०१६ (IST)[reply]