साचा चर्चा:चौकट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यातील चिन्हे चौकट सोडुन बाहेर कां दिसत आहेत? वि. नरसीकर (चर्चा) ०५:५०, ११ डिसेंबर २००९ (UTC)

| ऐवजी । वापरले असल्यामुळे. दुरुस्त केले आहे.
अभय नातू २०:२१, ३० मार्च २०१० (UTC)


धन्यवाद. नविन गोष्ट शिकलो. वि. नरसीकर (चर्चा) ०७:०२, ३१ मार्च २०१० (UTC)