साचा:व्हॅलेंटाईन अभिवादन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार व्हॅलेंटाईन अभिवादन, प्रेम ही अंत:करणाची भाषा आहे आणि दोन आत्म्यांच्या जोडणारा एक दुवा आहे. ती दोन अंत:करणात निर्माण होणारी एकत्रित भावना आहे. विकिपीडियाच्या पातळीवर प्रेमाचे आदानप्रदान करून, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा देऊन विकिप्रेम पसरवू. पूर्वी ज्याच्या सोबत आपले मतभेद झाले असतील,ते विसरून एक चांगला मित्र बनवू. किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
~~~~

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.