साचा:दहा संपादने
Jump to navigation
Jump to search
नमस्कार दहा संपादने, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.पहिली दहा संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन!
- आपली संपादने एकदा तपासून,आठवणीने जतन करा.
आपले काही लेखन अथवा लेखनिर्मिती न आढळल्यास अथवा वगळली गेल्याचे लक्षात आल्यास :
माझे लेखन का वगळले ?
नवीन संपादकांचे नेहमीचे प्रश्न
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडियात संपादने करणे यापुढेही आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू