सागरी नाकेबंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सागरी नाकेबंदी म्हणजे जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखणे. हे नौदलाच्या साह्याने केले जाते. अमेरिकेच्या नौदलाने दराने क्युबा या बेटाच्या भोवताली नाकेबंदी केली होती; जेणेकरून कोणतेही आक्षेपार्ह शस्त्र क्युबात जाणार नाही.[१]

  1. ^ "Taiwan oil port blockade threat". Marine Pollution Bulletin. 32 (11): 766. 1996-11. doi:10.1016/s0025-326x(96)90220-9. ISSN 0025-326X. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)