साखळी (गोवा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साखळीचे नकाशावरील स्थान

साखळी
भारतामधील शहर
साखळी is located in गोवा
साखळी
साखळी
साखळीचे गोवामधील स्थान

गुणक: 15°33′45″N 74°00′40″E / 15.56250°N 74.01111°E / 15.56250; 74.01111

देश भारत ध्वज भारत
राज्य गोवा
जिल्हा उत्तर गोवा
समुद्रसपाटीपासुन उंची २५६ फूट (७८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १३,६५१
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


साखळी (Sanquelim) हे भारताच्या गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील एक लहान नगर आहे. साखळी गोवाच्या उत्तर भागात डिचोली तालुक्यात असून ते राजधानी पणजीच्या ३० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली साखळीची लोकसंख्या सुमारे १४ हजार होती.

साखळी हा गोवा विधानसभेच्या ४० मतदारसंघांपैकी एक असून गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत २०१२ सालापासून येथूनच विधानसभेवर निवडून येत आहेत.