साक्रामेंटो काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅलिफोर्नियाच्या विधानसभेची इमारत

साक्रामेंटो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र साक्रामेंटो शहरात आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,८५,०५५ इतकी होती.[२]

साक्रामेंटो काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला आणि शहराला येथून वाहणाऱ्या साक्रामेंटो नदीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Sacramento County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.