सांजो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सांजो (जपानी:三条天皇; ५ फेब्रुवारी, ९७६ - ५ जून, १०१७) हा जपानचा ६७वा सम्राट होता.