सल्फ्युरस आम्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सल्फ्युरस आम्ल हे H2SO3 हे रासायनिक सूत्र असलेले दुर्बल अजैविक आम्ल आहे.