आर्सेनिक आम्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्सेनिक आम्ल
Structural formula
Ball-and-stick model
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 7778-39-4 YesY
केमस्पायडर (ChemSpider) 229 YesY
युएनआयआय N7CIZ75ZPN YesY
ईसी (EC) क्रमांक 231-901-9
केईजीजी (KEGG) C01478 YesY
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:18231 YesY
आरटीईसीएस (RTECS) क्रमांक CG0700000
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
गुणधर्म
रेणुसूत्र H3AsO4
रेणुवस्तुमान १४१.९४ ग्रॅम प्रतिमोल
स्वरुप पांढरे अर्धपारदर्शक स्फटिक,
बाष्पशोषक
घनता २.५ ग्रॅम प्रतिघनसेमी
गोठणबिंदू ३५.५ °से (९५.९ °फॅ; ३०८.६ के)
उत्कलनबिंदू १२० °से (२४८ °फॅ; ३९३ के) विघटन
विद्राव्यता (पाण्यामध्ये) १६.७ ग्रॅम प्रति १०० मिली
विद्राव्यता अल्कोहोलमध्ये विद्राव्य
बाष्पदाब ५५०० पास्कल (५०° से.)
आम्लता (pKa) २.१९, ६.९४, ११.५
संरचना
रेणूचा आकार चतुष्कोनीय
धोका
ईयू वर्गीकरण विषारी (T)
पर्यावरणासाठी घातक (N)
भडका उडण्याचा बिंदू अज्वलनशील
मृत्यूकारक प्रमाण (LD50) ४८ मिलीग्रॅम प्रतिकिग्रॅ (उंदीर, मुखाद्वारे)
संबंधित संयुगे
इतर ऋण अयन फॉस्फरिक आम्ल
इतर धन अयन सोडियम आर्सेनेट
संबंधित संयुगे आर्सेनस आम्ल
आर्सेनिक पेन्टॉक्साइड
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 YesY (verify) (what is: YesY/N?)
Infobox references

आर्सेनिक आम्ल हे H3AsO4 हे रासायनिक सूत्र असलेले रंगहीन आम्ल आहे.