थायोसल्फ्युरिक आम्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थायोसल्फ्युरिक आम्ल[१]
संरचना सूत्र
Thiosulfuric-acid-3D-balls-B.png
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 13686-28-7 N
पबकेम (PubChem) 24478
केमस्पायडर (ChemSpider) 22886 YesY
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:29279 YesY
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
गुणधर्म[१][२]
रेणुसूत्र H2S2O3
रेणुवस्तुमान ११४.१४ ग्रॅ/मोल
गोठणबिंदू ० °से. च्यावर विघटन होते
विद्राव्यता (पाण्यामध्ये) विघटन होते
आम्लता (pKa) ०.६, १.७४
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 N (verify) (what is: YesY/N?)
Infobox references


थायोसल्फ्युरिक आम्ल हे H2S2O3 हे रासायनिक सूत्र असलेले एक दुर्बल अजैविक आम्ल आहे.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ मॅकइन्टायर, जेन एलिझाबेथ टिटिज, ed. (१९९२), डिक्शनरी ऑफ इनॉर्गॅनिक कंपाउन्डस्, चॅपमन ॲन्ड हॉल, p. 3362, ISBN 0-412-30120-2 
  2. पेज, एफ.एम. (1953), "द डिसोसिएशन कॉन्स्टन्टस् ऑफ थायोसल्फ्युरिक ॲसिड", J. Chem. Soc.: 1719–24, DOI 10.1039/JR9530001719