सर फ्रँक वॉरेल मेमोरियल मैदान
Appearance
cricket stadium in Trinidad and Tobago | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | क्रीडा मैदान | ||
|---|---|---|---|
| स्थान | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ||
![]() | |||
| |||
सर फ्रँक वॉरेल मेमोरियल मैदान हे त्रिनिदाद आणि टॉबेगोच्या सेंट ऑगस्टीन शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला
वेस्ट इंडीजच्या खेळाडू सर फ्रँक वॉरेलचे नाव देण्यात आलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
