सर्बिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्बिया क्रिकेट संघ हा सर्बिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. सर्बिया संघाने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.